बँक NOC

सर्वप्रथम अर्जदाराने म्हाडा च्या वेबसाइट www.emitrapranali.mhada.gov.in वर लोग इन करावे. त्या करीता म्हाडा च्या वेबसाइट वरिल यूजर मैन्युअल वाचून घ्यावे, त्या करिता आवश्यक कागदपत्रांची यादि म्हाडा च्या वेबसाइट वर ठेवण्यात आलेली आहे
               त्या करीता www.emitrapranali.mhada.gov.in. या वेबसाइट वर जावे, तेथे होम पेज वर download form मधील पहिल्या choos one वर क्लिक करुन ESTATE MANAGEMENT DEPARTMENT वर क्लिक करावे, आपणास आवश्यक कागदपत्रांची यादि दिसेल ती खालील प्रमाणे

म्हाडाने विहित केलेले रु.१००/- चे स्टॅंप पेपरवरील प्रतिज्ञापत्र  -  एफिडेविट चा नमुना सोबत जोडत आहे तो डाउनलोड करुणdownload घ्यावा 
२ - पूर्वी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असल्यास संबंधीत वित्तीय संस्थेचे ना देय प्रमाणपत्र - जर आपण ज्या घरावर कर्ज घेऊ इच्छिता त्या घरावर जर आपण पुर्वी कर्ज घेतलेले ासलेस तर त्या बँकेचे LONE CLEARANCE LETTER OR NO DUES LETTER जोडावे 
३ - संपूर्ण थकबाकी म्हाडाला भरणा केलेल्या पावत्या व चालू महिन्याची पावतीची प्रमाणित प्रती(भुईभाडे व अकृषिक आकार इ. सह) - ेाथे फक्त अर्जदार वैयक्तिक रित्या जर भाड़े म्हाडा ला भरत असेल तीच भाड़े पावती टाकावी किंवा जर भाड़े सोसाइटी ला भरत असेल तर सोसाइटी कड़े म्हाडा ला भरलेली भाड़े पवतीची XEROX कॉपी मागावी 
४ - विवरण पत्र/तसेच हस्तांतरण झाले असल्यास सर्व बदलांवर मुद्रांक शुल्क भरल्याच्या पावतीची प्रत- येथे अलॉटमेंट लेटर व STAMP DUTY भरलेली कॉपी जोडावी 
ज्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे तिचे कर्जाऊ रक्कम देण्याचे मान्यतेचे पत्र- येथे आपणास ज्या बँकेचे कर्ज घ्यायचे आहे तिचे LOAN SANCTION LETTER ची प्रत जोडावी  

No comments:

Post a Comment